


आमच्या श्री मुंगसाजी महाराज संस्थान मुख्य दरबार मधिल कोणतीही विश्वस्त किंवा पदाधिकारी वर्गणी करीत नाही.संस्थानाचे स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्र. ११७४४०१२५८८ असुन IFSC कोड -SBIN0008335 हे आहे. बँकेत संस्थानाचे वरील एकच खाते असुन विश्वस्तांनी स्वतःचे खाते देवुन त्यांच्या खात्यात चेक, वर्गणी किंवा रक्कम त्याच्या खात्यात टाकु नये.
श्री मुंगसाजी महाराज संस्थान र. नं. ७२३ च्या खाते क्र. ११७४४०१२५८८ या एकाच खात्यात जमा करावी. कोणीही स्वतःचे खाते दिले असल्यास खालील नंबर वर संपर्क करावा. सचिव - गजानन भोपाजी अंभोरे मोबाइल - 9404372238
१. परमहंस श्री मुंगसाजी माऊली संस्थान मुख्य दरबार मध्ये चेक किंवा डी.डी. द्वारे रुपये पाठविणाऱ्या इच्छुकानी खाते क्र. ११७४४०१२५८८ या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जमा करू शकता. IFSC Code - SBIN0008335
२. परमहंस श्री मुंगसाजी माऊली संस्थान मुख्य दरबार या संस्थान मधिल कोणतीही व्यक्ती संस्थानच्या बाहेर किंवा बाहेरगावी वर्गणी जमा करण्याकरीता येत नाही किंवा फिरत नाही अशी व्यक्ती आढळ्यास खालील कार्यकर्त्यांशी संपर्क करावा.
3. सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती करण्यात येते की भक्तांनी रोख रक्कम (देणगी) गज, सिमेंट इतर कोणतीही वस्तु दिल्यास रितसर ऑनलाईन पावती घ्यावी हि विनंती.